
पुणे : पुण्याच्या मध्य भागात गुरुवारी पहाटे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. गुरुवारी (ता. २८) पहाटे पाचनंतर अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.