Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

Pune HCMTR And Ring Road Get 3722 Crore Approval: पुण्यातील वाहतूक कोंडीला उतारा देण्यासाठी एचसीएमटीआर व इनर रिंग रोड प्रकल्पांना गती; महापालिकेवर ३,७२२ कोटींचे भूसंपादनाचे आर्थिक दायित्व
Pune Traffic Update HCMTR And Inner Ring Road Projects Get Land Acquisition Approval Worth 3722 Crore From PMC

Pune Traffic Update HCMTR And Inner Ring Road Projects Get Land Acquisition Approval Worth 3722 Crore From PMC

sakal

Updated on

पुणे: शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित उच्च क्षमता द्रुतगती मार्गासाठी (एचसीएमटीआर) तब्बल दोन हजार ६३४ कोटी रुपयांच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तर, अंतर्गत वर्तुळाकार मार्गाच्या (इनर रिंग रोड) महापालिका हद्दीतील भूसंपादनासाठी एक हजार ८८ कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता दिली आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पासाठी तब्बल तीन हजार ७२२ कोटी रुपयांचे दायित्व महापालिकेवर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com