Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

Pune HCMTR And Inner Ring Road Land Acquisition Gains Pace: पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोड प्रकल्पांना गती; सरकारी, वन, संरक्षण व रेल्वे विभागांच्या जमिनींच्या हस्तांतराचे प्रस्ताव ११ सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारकडे पाठवण्याचे निर्देश
HCMTR And Inner Ring Road Projects In Pune Get Land Acquisition Push To Ease Traffic Congestion Across The City

HCMTR And Inner Ring Road Projects In Pune Get Land Acquisition Push To Ease Traffic Congestion Across The City

sakal

Updated on

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उच्च द्रुतगती वर्तुळाकार उन्नत मार्ग (एचसीएमटीआर) आणि अंतर्गत वर्तुळाकार मार्ग (इनर रिंग रोड) या दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्‍यक भूसंपादनाच्या कामाला गती द्यावी. त्यासाठी सरकारी, वन, संरक्षण आणि रेल्वे विभागाच्या जमिनींच्या हस्तांतराचे प्रस्ताव ११ सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारकडे पाठवावेत, असा आदेश जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांच्या बैठकीत प्रशासनास देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com