Pune Traffic Crisis : अवजड वाहतुकीने वाहनचालक त्रस्त, सनसिटी रस्त्यावर वारंवार कोंडी; गर्दीच्या वेळी बंदी घालण्याची मागणी
Singhgad Road Issue : सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावर अवजड वाहनांमुळे होणाऱ्या कोंडीविरुद्ध नागरिकांनी गर्दीच्या वेळी जड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केली आहे.
सिंहगड रस्ता : सनसिटी रस्त्याला होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी या भागातून जड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.