Pune Traffic : कात्रज-कोंढवा ते गंगाधाम चौक रस्त्यावर ‘जड’ वाहनांना ‘नो एन्ट्री’ 

Gangadham Chowk : गंगाधाम चौक परिसरात वाढत्या अपघातांमुळे कात्रज-कोंढवा मार्गावर ट्रक, डंपर व अवजड वाहनांना १ जुलैपासून २४ तासांची वाहतूक बंदी लागू करण्यात आली आहे.
Pune Traffic
Pune Traffic Sakal
Updated on

पुणे : गंगाधाम चौकात सातत्याने होत असलेल्या अपघातांना लगाम घालण्यासाठी वाहतूक शाखेने कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शत्रुंजय मंदिर (कान्हा हॉटेल) ते गंगाधाम चौक तसेच, टिळेकर चौक ते गंगाधाम चौक दरम्यान ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनरसह सर्व जड व अवजड वाहनांना वाहतुकीसाठी २४ तास बंदी जाहीर केली आहे. हा आदेश एक जुलैपासून लगेच लागू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com