Pune Traffic: पुणेकरांचा संयम पणाला! मुसळधार पावसात सिंहगड रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी

Pune Traffic Chaos on Sinhgad Road: Flyover Fails to Reduce Rain-Time Congestion | पुण्यातील सिंहगड रोडवर मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी, नवीन उड्डाणपूल लोकार्पणानंतरही समस्या कायम
pune traffic news
pune traffic newsesakal
Updated on

पुणे शहरातील सिंहगड रोड हा नेहमीच वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू राहिला आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने या समस्येला आणखी तीव्र केले आहे. नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले असले तरी, वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे आहे. विठ्ठलवाडी कमान ते फनटाईम थिएटरपर्यंतच्या या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, पुणेकरांचा संयम सुटत चालला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com