Pune Police: पुण्यात दुचाकीस्वारांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई; चौका-चौकात उभे आहेत पोलिस
Pune Traffic Police Crackdown Heavy Action Against 'Triple Seat' Riders Across the City: पुणे शहर वाहतूक पोलिसांनी दुचाकींवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरु केली आहे. शिवाय संशयित वाहनांची तपासणी केली जातेय.
Pune Traffic: पुणे शहरामध्ये पोलिसांनी वाहतुकीच्या बाबतीत कठोर पावलं उचलली आहेत. मंगळवारी शहरातील अनेक रस्त्यांवर, चौका-चौकात पोलिस उभे होते. विशेष म्हणजे दुचाकीवर तिघेजण बसून जाणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.