
pune traffic police news
esakal
एका ट्रॅफिक पोलिसाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवल्याची घटना समोर आली. याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्यामुळे चर्चा सुरू झाली. ताफा अडवल्यावर काय झालं असेल आणि मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली असेल? असा प्रश्न सर्वांना पडला.