Pune News: कोंडीतून सुटकेचा ‘उड्डाणमार्ग’; पुणे महापालिकेकडून पाच महत्त्वाच्या पुलांची कामे पूर्णत्वास, नवीन वर्षात मिळणार दिलासा

Pune To Get Traffic Relief As Five Major Flyovers Near Completion: पुण्यातील वाहतूक कोंडीवर उतारा; महापालिकेच्या पाच पुलांची कामे पूर्ण, नवीन वर्षात होणार सुरळीत प्रवास
Pune Flyover Projects Near Completion Five Major Bridges Expected To Ease Traffic Congestion In The New Year

Pune Flyover Projects Near Completion Five Major Bridges Expected To Ease Traffic Congestion In The New Year

sakal

Updated on: 

-पांडुरंग सरोदे

पुणे: तुम्ही नोकरदार, विद्यार्थी, अधिकारी असाल किंवा व्यापारी-उद्योजक... शहराच्या कोणत्याही भागातून प्रवास करता तेव्हा, तुम्हाला प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोच. पुणेकरांना याच वाहतूक कोंडीच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने दोन-तीन वर्षांपूर्वी विविध भागांत उड्डाणपूल, लोहमार्ग, नदीवरील पूल, कनेक्‍टिव्हिटी लिंक रॅम्प तयार करण्याचे काम हाती घेतले होते. आता पाच ठिकाणांवरील कामे पूर्णत्वास आली आहेत. नवीन वर्षात हे पूल खुले होऊन पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com