Pune News: पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार? एचसीएमटीआर आणि अंतर्गत रिंगरोडसाठी २० नोव्हेंबरची डेडलाइन

Pune Traffic Relief Projects Get Push from Civic Administration: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! एचसीएमटीआर, अंतर्गत रिंगरोडच्या कामांना मिळणार वेग
Pune HCMT Road and Inner Ring Road Projects Get November 20 Deadline for Land Survey and Acquisition Process

Pune HCMT Road and Inner Ring Road Projects Get November 20 Deadline for Land Survey and Acquisition Process

sakal

Updated on: 

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) आणि अंतर्गत रिंगरोडसाठी खासगी जागा तातडीने ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करा. या दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्‍यक जागांची मोजणी २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, असा आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.

Loading content, please wait...