

Traffic Congestion to Ease in Pune as Key Road Expansion Project Progresses
sakal
पुणे: पुणे महापालिकेकडून कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती मिळाली असून पहिल्या टप्प्यातील ५० मीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मागील एक महिन्यात तब्बल ८४ मिळकती ताब्यात घेतल्या आहेत. उर्वरित २५ मिळकती येत्या काही दिवसांत ताब्यात घेतल्या जाणार असल्याने भूसंपादनातील मोठा अडथळा आता दूर होणार आहे.