

Pune Traffic News Heavy Vehicles Banned in Peth Areas Until Diwali as Weekend Permissions Withdrawn on Key City Roads
sakal
पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता यासह प्रमुख रस्त्यांवर शनिवारी आणि रविवारी अवजड वाहनांना असलेली वाहतुकीची परवानगी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे.