Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

Alternate routes in Pune during Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल; जिल्हाधिकारी कार्यालय, अरोरा टॉवर, विश्रांतवाडी व सिंहगड रोड परिसरात पर्यायी मार्ग, नो-पार्किंग आणि पार्किंगची स्वतंत्र सोय
Traffic diversions and police arrangements in Pune ahead of Ambedkar Jayanti celebrations.

Traffic diversions and police arrangements in Pune ahead of Ambedkar Jayanti celebrations.

esakal

Updated on

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १४) शहरात अभिवादन आणि मिरवणुकांसाठी मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, अरोरा टॉवर, विश्रांतवाडी आणि दांडेकर पूल परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com