

Three-Language Policy Review in Pune
Sakal
पुणे : राज्यात पहिलीपासूनच्या अभ्यासक्रमात तिसरी भाषा धोरण लागू करण्यात येऊ नये. शाळांमध्ये त्रिभाषा धोरण इयत्ता सहावीपासून लागू करावे. शालेय शिक्षणात हिंदीची सक्ती लादणे अयोग्य आहे. तर, नववी आणि दहावीला तिसरी भाषा ही ऐच्छिक असावी, असा सूर जनसंवादात उमटला.