

Dadashri Calls on Youth to Choose Peace Over Conflict at Meet My Maitreya and Work for Meaningful Change
sakal
पुणे: पुण्यात ‘पाताल लोक’ निर्माण करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली असताना महापालिकेने कोथरूड-बाणेर-बालेवाडीचा भाग बोगद्याने जोडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पूर्वी प्रस्तावित असलेल्या प्रकल्पातून पत्रकारनगर ते पाषाण हा भाग वगळून आता केवळ कोथरूड सुतारदरा ते पाषाण हा बोगदा तयार केला जाणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.