esakal | Pune: महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवडा अभियान सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवडा अभियान सुरू

पुणे : महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवडा अभियान सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती स्वच्छता पंधरवडा अभियान हांडेवाडीतील जेएसपीएम कॉलेज रोड येथे आज (सोमवार, दि. २७ सप्टेंबर) सुरू करण्यात आली. यावेळी जेएसपीएमचे संचालक डॉ. वसंत बुगडे यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी भाजप ओबीसी आघाडी अध्यक्ष संजय सातव व महापालिका आरोग्य अधिकारी वसंतराव ससाने, पडसलगी, लहु शिंदे, रघुनाथ अडागळे, गणेश सावंत, विष्णू भोंग, विविध सोसायटीचे चेअरमन व युवक वर्ग उपस्थित होते.

loading image
go to top