

National Conference on Nuclear Science
Sakal
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आण्विक आणि पदार्थ विज्ञानावरील राष्ट्रीय परिषदेला गुरुवारी सुरवात झाली. ज्येष्ठ विज्ञान लेखक आणि विभागप्रमुख डॉ. संजय ढोले यांच्या सन्मानार्थ ही विशेष परिषद आयोजित केली आहे.