Voice of Devendra controversy : व्हॉइस ऑफ देवेंद्र वकृत्व स्पर्धा अन् पुणे विद्यापीठ... संपूर्ण प्रकरण काय? वाद का चिघळला?

Political Row Over ‘Voice of Devendra’ Debate at Pune University – Full Story & Reactions | पुणे विद्यापीठातील ‘व्हॉइस ऑफ देवेंद्र’ वकृत्व स्पर्धेवरून वाद; एनएसयुआय, युवक काँग्रेसचे आंदोलन, प्रशासनाची भूमिका काय? वाचा सविस्तर.
Pune University
Pune University Sakal
Updated on

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘व्हॉइस ऑफ देवेंद्र’ या वकृत्व स्पर्धेच्या आयोजनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या स्पर्धेच्या नावावरून राजकीय व्यक्तिपूजेचा आरोप होत असून, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत आयोजित या स्पर्धेला राजकीय रंग प्राप्त झाला असून, याविरोधात एनएसयुआय आणि युवक काँग्रेसने आंदोलन केले. या प्रकरणाने पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com