

Pune unopposed elections controversy explained
esakal
Pune Mahapalika News : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर निवडणूक आयोगाने नजर ठेवली आहे. बिनविरोध झालेल्या नगरसेवकांची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. उमेदवारांनी अर्ज माघारी कधी घेतले, माघारीसाठी कोणता दबाव टाकण्यात आला का? यासंदर्भात सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत.