Pune Unseasonal Rain : उन्हाळ्यात पावसाळा...पुण्यात अनेक भागात मुसळधार...हवामानातील गारव्यामुळे पुणेकरांना दिलासा

Pune Latest News : या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे.
pune unseasonal rain update weather forecast
pune unseasonal rain update weather forecastesakal
Updated on

Heavy unseasonal rain hits Pune suburbs like Kondhwa and Ghorpadi, traffic may be disrupted : पुण्यातील उपनगरात पावसाने जोर धरला असून शहरातील अनेक भागांमध्ये जोरदार सरी सुरू झाल्या आहेत. कोंढवा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून घोरपडी, कात्रज, कोथरूड या भागांमध्येही पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com