Pune Rain Update : पुण्यात अवकाळीची एन्ट्री; अनेक भागांत गारपीट, उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा

Pune weather today : शहरात काही भागांत ऊन-ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात ढगाळ वातावरणाचा अंदाज दिला होता.३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात वादळी वारे, पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
Pune Rain Update

Light unseasonal rain showers in Pune city areas bring relief from heat as cloudy skies dominate the afternoon weather.

esakal

Updated on

Pune Weather Update: पुण्यातील वेगवेगळ्या भागांत सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हलक्या पावसाच्या शिडकाव्याने उन्हाची तीव्रता कमी झाली. औंध, बाणेर, पाषाण, शिवाजीनगर या भागांत हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तर इतर भागांत ऊन आणि ढगाळ वातावरण यांचा खेळ सुरू होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com