Pune Tree Concretization: वृक्ष हिरवे, पण आतून पोखरलेले! ही पाच पावले उचलली, तर पुण्यातील झाडे वाचतील; तज्ज्ञांचा उपाय

मुंबई-ठाण्यानंतर पुण्यातही झाडांचे काँक्रीटीकरण चिंताजनक; पर्यावरणप्रेमींची महापालिकेला झाडाभोवतीचे काँक्रीट काढून वैज्ञानिक वृक्षसंरक्षण आराखडा राबवण्याची तातडीची मागणी
Thousands of trees in Pune are reportedly trapped in concrete due to road and footpath development, restricting water and oxygen from reaching their roots.

Thousands of trees in Pune are reportedly trapped in concrete due to road and footpath development, restricting water and oxygen from reaching their roots.

Sakal

Updated on

पुणे : रस्ते सुशोभीकरण, पदपथांचे काँक्रीटीकरण आणि विकासकामांच्या नावाखाली पुण्यातील हजारो वृक्ष अक्षरशः सिमेंटच्या विळख्यात अडकले आहेत. वरून हिरवीगार दिसणारी ही झाडे प्रत्यक्षात मात्र आतून गुदमरू लागली असून, त्यांच्या मुळांपर्यंत पाणी, हवा आणि आवश्यक पोषकद्रव्ये पोहोचत नसल्याने अनेक झाडांचे आयुष्य धोक्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com