Husband Allegedly Attacks Wife Over Not Giving Birth to Son
esakal
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकच नाही तर तिच्या गुप्तांगावर ॲसिड टाकल्याचा गंभीर आरोप आहे. पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आरोपी पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.