Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज वेगवेगळी माहिती समोर येताना दिसत आहे. वैष्णवीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेला तिचा पती शशांक, सासूबाई, नणंद आणि सासरे हे सर्वजण पोलिस कोठडीत आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे.