

Vande Mataram as Vision for Developed India
Sakal
पुणे : ‘‘वंदे मातरम् हे गीत प्रेरणागीत, समर्पण गीत, युद्ध गीत, एकतेचे गीत आणि अभिमान गीत देखील आहे. २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. ‘वंदे मातरम्’ हे विकसित भारताच्या दिशादर्शनाचे गीत ठरेल’’, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी व्यक्त केला.