Gulmohar Tree Falls on Parked Car in Pune
esakal
वडगाव शेरी (पुणे) : विमाननगर चौकात उभ्या असलेल्या एका चारचाकीवर गुलमोहराचे झाड कोसळून अपघात (tree fall incident in Pune Viman Nagar) झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. चार चाकीचे मात्र नुकसान झाले.