Video Viral: दुचाकीस्वारासह उचलली गाडी; पुण्यातला टोइंग व्हॅनचा व्हिडीओ व्हायरल

A viral video allegedly from Pune shows a towing van: व्हायरल व्हिडीओमध्ये स्टोइंग व्हॅनने एका व्यक्तीला स्कूटरसह उचललं आहे. एका युजरने दावा केलाय की, हा व्हिडीओ पुण्यातला आहे.
pune traffic police

pune traffic police

esakal

Updated on

towing van near me: नो पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या वाहतूक पोलिसांकडून किंवा महानगरपालिकेच्या वतीने उचलल्या जातात. अशा टोइंग व्हॅनने एक स्कूटर उचलला मात्र त्यावर दुचाकीस्वार तसाच बसलेला होता. तो खाली उतरतच नव्हता, त्यामुळे त्याला तसाच उचलून नेल्याचा प्रकार घडला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातला असल्याचा दावा केला जातोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com