Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! विश्रांतवाडी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग जानेवारीत खुला हाेणार

Vishrantwadi Flyover Work Reaches 85 Percent in Pune: विमानतळाकडे जाणाऱ्या पुणेकरांना दिलासा; विश्रांतवाडी उड्डाणपूल अंतिम टप्प्यात
Pune News Vishrantwadi Flyover Near Airport Road to Ease Traffic Congestion as Underpass Opening Is Expected in January

Pune News Vishrantwadi Flyover Near Airport Road to Ease Traffic Congestion as Underpass Opening Is Expected in January

sakal

Updated on: 

पुणे: आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या उड्डाणपूल आणि समतल विलगकाचे (ग्रेड सेपरेटर) काम अडथळ्यांची शर्यत पार करत ८५ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. येत्या दोन महिन्यात उर्वरित कामे पूर्ण करून जानेवारी २०२७ मध्ये संबंधित उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्‍यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com