Wagholi Dumper Accident Latest Update : पुण्यात भरधाव डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे, तर सहा जण जखमी आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी डंपर चालकांला अटक केली आहे.