पुणे
Pune Crime: चारवेळा 'दृश्यम' बघितला! आधी खून मग लोखंडी भट्टीमध्ये पत्नीचा मृतदेह जाळला; पुण्यात नेमकं काय घडलं?
Husband Murders Wife Over Suspicion Burns Body in Iron Furnace in Warje: पुण्यातल्या या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून अटकेची कारवाई केली आहे.
Pune Murder Case: पुण्याच्या वारजे भागामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह लोखंडी भट्टीमध्ये जाळून टाकला. त्यानंतर त्या लोखंडी भट्टीचीही विल्हेवाट लावली. पोलिसांच्या तपासामध्ये आरोपीचं बिंग फुटलं असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.

