Pune Water Crisis : पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट ! खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात उरला फक्त ७.५ टीएमसी साठा

Pune Water Shortage : खडकवासला धरणसाखळीतील एकूण पाणीसाठा केवळ सुमारे 7.5 टीएमसी उरला असून पुण्यावर पाणीटंचाईचा धोका आहे. चारही धरणांमध्ये मिळून फक्त 25% पाणीसाठा शिल्लक आहे. टेमघर धरण पूर्णपणे (0%) रिकामे झाले असून पाणीपुरवठ्यावर मोठा दबाव वाढला आहे.
Declining water levels in Khadakwasla dam highlight the growing risk of water shortage in Pune city.

Declining water levels in Khadakwasla dam highlight the growing risk of water shortage in Pune city.

esakal

Updated on

पुणेकरांवर पाणी संकट ओढावू शकते, कारण खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील एकूण पाणीसाठा केवळ साडे सात टीएमसी एवढाच शिल्लक राहिला आहे. पानशेत धरणातील पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला असून, पुणे महानगरपालिका व पाटबंधारे विभागाने तातडीने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे.सद्यस्थितीत खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार प्रमुख धरणांमध्ये मिळून केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com