

MLC Yogesh Tilekar raising the demand in the Legislative Council to increase Pune’s water reservation
sakal
कोंढवा : पुणे शहराची झपाट्याने वाढती लोकसंख्या आणि वाढलेला भौगोलिक विस्तार लक्षात घेता विद्यमान पाणी आरक्षण पुरेसे नसल्याचे स्पष्ट होत असून, महापालिकेसाठी सध्या केवळ १४.६१ टीएमसी आरक्षित असलेले पाणी वाढवून २२ टीएमसी करण्यात यावे, अशी मागणी विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांनी विधानपरिषदेत केली.