Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

PMC Update : शिवाजीनगरच्या वैदूवाडी व आशानगर भागात पाण्यातून अळ्या येत असल्याने नागरिकांनी थाळ्या वाजवून संतप्त आंदोलन करत महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा निषेध केला.
Pune Water Crisis

Pune Water Crisis

Sakal

Updated on

शिवाजीनगर : वैदूवाडी आणि आशानगर भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा वाहिनीतील पाण्यातून चक्क अळ्या येत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरात होत असलेल्या या प्रकाराबद्दल परिसरातील सर्व महिलांनी पाण्याच्या टाकीजवळ एकत्र येऊन थाळ्या वाजवून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com