Pune Water Cuts: धरणे शंभर टक्के भरली, तरीही पाणी कपात का? मनसेची आयुक्तांकडे कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

धरणांमध्ये जवळपास १०० टक्के पाणीसाठा; तरीही पाणी कपात कायम ठेवण्यावर मनसेचा सवाल, अधिकृत रद्दबातलची मागणी
MNS has urged the Pune Municipal Commissioner to officially withdraw water cuts as reservoirs supplying the city are nearly full.

MNS has urged the Pune Municipal Commissioner to officially withdraw water cuts as reservoirs supplying the city are nearly full.

Sakal

Updated on

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जवळपास १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील पाणी कपात अधिकृतरीत्या रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com