Pune Water Security: पुणेकरांनो, पुढील २५ वर्षांच्या पाण्याचे नियोजन सुरू! २०५१ पर्यंतची गरज ठरवण्यासाठी अभ्यासगट

Pune Plans Long Term Water Security Strategy Until 2051: पुण्याला २०५१ पर्यंत किती पाणी लागणार? राज्य सरकारकडून मोठ्या जलनियोजनाची तयारी
Pune Water Security Plan Government Forms Study Group to Assess Water Demand and Resources Until 2051 in Pune Metropolitan Region

Pune Water Security Plan Government Forms Study Group to Assess Water Demand and Resources Until 2051 in Pune Metropolitan Region

sakal

Updated on: 

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह महानगर परिसराचे नागरीकरण व औद्योगिकीकरण वेगाने होत आहे. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारने पुढील २५ वर्षांची अर्थात २०५१ पर्यंतची पाण्याची संभाव्य मागणी, उपलब्ध जलस्रोत आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दीर्घकालीन जलसुरक्षा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...