Pune News: पाणी वाटपाचे नियोजन आचारसंहितेमुळे रखडले; कालवा समितीची बैठक लांबणीवर

Impact on Pune’s Urban and Rural Water Supply: पुण्यात कालवा समितीची बैठक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडली आहे. परिणामी शहर आणि ग्रामीण भागासाठी पाणीवाटपाचे नियोजन रखडले आहे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उद्भवलेल्या राजकीय परिस्थिती, तसेच बारामती विधानसभेची निवडणुकीची सध्या सुरू असलेली आचारसंहिता यामुळे यंदाची कालवा समितीची बैठक लांबणीवर पडली आहे. परिणामी, पुणे शहर आणि ग्रामीण भागासाठीच्या पाणीवाटपाचे नियोजन रखडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com