Latest Pune News: खडकवासला धरणातून बुधवारी मध्यरात्री १२ वाजता ८५६ क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात सुरुवात झाली.
खडकवासला धरण साखळीत सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहे. बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत टेमघरमध्ये २६ पानशेत येथे २५वरसगावला येथे बारा तर खडकवासला येथे एक मिलीमीटर पाऊस झाला आहे.