Pune Water Supply: सलग तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळित ; पुणेकरांचे हाल ; वीज पुरवठ्यातील बिघाड

Technical Issues Disrupt Water Supply : पुणे शहरात सलग तीन दिवस वीज यंत्रणेतील तांत्रिक बिघाडांमुळे पाणीपुरवठा विस्कळित झाला. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि खडकवासला पंपिंग स्टेशनमधील बिघाडाचा अनेक भागांना फटका बसला.
Technical faults at Parvati water treatment plant and Khadakwasla pumping station disrupt Pune's water supply.

Technical faults at Parvati water treatment plant and Khadakwasla pumping station disrupt Pune's water supply.

esakal

Updated on: 

पुणे : मागील तीन दिवसांत कधी वीजपुरवठा यंत्रणेमध्ये, तर कधी पुणे महापालिकेच्या वीज यंत्रणेमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शहराच्या विविध भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाला.

दुष्काळी परिस्थिती विचारात घेऊन, पुणे महापालिकेकडून आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. त्यानुसार गुरूवारी (ता. २९) शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ३०) पाणी पुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते

Loading content, please wait...