पुणेकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, मनपाने दिली माहिती...

Pune Water Supply Shut : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक परिसरात मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं मनपाकडून सांगण्यात आलं आहे.
Pune Water Supply Shut

Pune Water Supply Shut

esakal

Updated on

पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मंगळवारी २४ मार्च रोजी पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मनपा प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक परिसरात मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं मनपाकडून सांगण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com