

Impact of Recent Rainfall on Pune Water Supply
esakal
Current Water Storage Status in Khadakwasla Dam : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत सध्या समाधानकारक पाणीसाठा असल्याने पुणेकरांना आणखी काही दिवस नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पुढील आठवड्यातील सर्वपक्षीय बैठकीत होणार आहे, तोपर्यंत पुणेकरांना दररोज नियमित पाणी दिले जाणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शनिवारी स्पष्ट केले