

Pune municipal water supply update
Sakal
पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे शहरातील लागू असलेली पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.