Pune Cold Wave: पुण्यात गारठ्याचा कडाका; पुढील दोन-तीन दिवसांत थंडी ओसरण्याची शक्यता

Temperature Drop: पुण्यात किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला असून पुढील दोन-तीन दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता. हवामानशास्त्र विभागानुसार शहरातील थंडी हळूहळू ओसरणार.
Pune Cold Wave

Pune Cold Wave

sakal

Updated on

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात लक्षणीयरीत्या घट झाली आहे. परिणामी गारठा चांगलाच वाढला आहे. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात मोठी वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com