Pune Weather : पुणे गारठणार! पुढील 3-4 दिवसांत तापमानात मोठी घट; हवामान विभागाचा अंदाज
Pune Braces for Early Winter Chill : पुण्यातील अस्थिर हवामान आणि पावसामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देत आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे, पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात घट होऊन थंडीची लवकरच सुरुवात होणार आहे.
पुणे : सतत ढगाळ वातावरण, अधूनमधून सरी आणि अस्थिर हवामानामुळे पुणेकर हैराण झाले होते. परंतु आता पावसाने अखेर विश्रांती घेतली असून, हवेतील गारवा वाढू लागला आहे.