

Pune Monsoon Update
sakal
पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील आठवड्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण होत असून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यात किमान तापमानात चढ-उतार असल्याचे दिसून येत आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह किमान तापमानात काहीशी वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.