Pune Weather: पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद; थंडीचा पारा आणखी घसरून १३.२ अंश सेल्सिअसवर
Pune Records Lowest Temperature This Winter: गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात मोठी घट झाली आहे. परिणामी शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी थंडीचा पारा आणखी घसरून १३.२ अंश सेल्सिअसवर आला आहे.
पुणे : गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात मोठी घट झाली आहे. परिणामी शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी (ता. १०) थंडीचा पारा आणखी घसरून १३.२ अंश सेल्सिअसवर आला आहे.