Pune Weather: पुणेकरांनो, हुडहुडी कमी होणार! पुढील २ ते ३ दिवसांत तापमानात वाढ; हवामान विभागाचा अंदाज

Pune Weather Update Cold Chill to Ease as Temperatures Rise: पुण्यात पुढील दिवसांत कमाल तापमान ३३, तर किमान तापमान १५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
Pune Temperature Update IMD Predicts Rise in Day and Night Temperatures Bringing Relief From Morning and Night Chill

Pune Temperature Update IMD Predicts Rise in Day and Night Temperatures Bringing Relief From Morning and Night Chill

sakal

Updated on: 

पुणे : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा थंडीचा कडाका आता काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. २२) किमान तापमानात तब्बल दोन अंश सेल्सिअसने वाढ होऊन, पारा १३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला, तर कमाल तापमानातही किंचित वाढ होऊन, ते ३२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

Loading content, please wait...