Pune Weather : पुढील दोन दिवस पुण्यात उकाडा कायम; सकाळी आणि रात्री काहीसा गारवा

Weather Today : गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमान स्थिर असून कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे.
pune weather

pune weather

sakal

Updated on

पुणे - गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमान स्थिर असून कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री काहीसा गारवा असला तरी दुपारी उन्हाचा कडाका जाणवत आहे. पुढील दोन दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून, उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com