Pune Temperature : पुण्यातील तापमानात चढ-उतार कायम; पुणे शहर परिसरात थंडीचा प्रभाव

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात थंडीचा प्रभाव कायम असून, पहाटे आणि रात्री गारठा अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
pune cold

pune cold

sakal

Updated on

पुणे - गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात थंडीचा प्रभाव कायम असून, पहाटे आणि रात्री गारठा अधिक तीव्रतेने जाणवत आहे. तापमानात चढ-उतार होत असला तरी थंडी कमी झालेली नाही. रविवारी (ता. २८) शहर व परिसरात किमान तापमान १०.१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वातावरणातील या चढ-उतारामुळे दिवसा ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी असे संमिश्र हवामान आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com