

Rain Takes a Break in Pune
Sakal
पुणे : शहरात संपूर्ण ऑक्टोबरमध्ये ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस, अशी स्थिती होती; तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येदेखील पावसाची हजेरी कायम होती. मात्र, आता पावसाने संपूर्ण विश्रांती घेतली असून, किमान तापमानात घट नोंदविण्यात आली आहे.