

Pune weather update temperature fluctuation
sakal
पुणे : गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये सुरू असणारे चढ-उतार कायम आहे. तर पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असून, सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.